अगस्ति एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सर्व शाखांमध्ये पुढील विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले जाते.
- १ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
- २ वैयक्तिक व सांघिक खेळ मार्गदर्शन
- ३ योगा मार्गदर्शन
- ४ शैक्षणिक उपक्रमांचे मार्गदर्शन
- ५ अध्यात्मिक व संस्कार केंद्र
- ६ MCC प्रशिक्षण
- ७ किशोरवयीन मुलींचे समुपदेशन
- ८ लैंगिक शिक्षण
- ९ मुलगी सुरक्षा केंद्र व प्रशिक्षण
- १० कराटे प्रशिक्षण
- ११ स्वच्छता अभियान केंद्र
- १२ इंजिनियरिंग पूर्व प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन(in ATL LAB)
- १३ व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा
- १४ विद्यार्थी व पालक समुपदेशन केंद्र
- १५ १० वी नंतर काय ? मार्गदर्शन
- १६ डिजिटल व तंत्रज्ञानयुक्त शिक्षण
- १७ RSP आणि स्काऊट गाईड प्रशिक्षण
आशा विविध शैक्षणिक व व्यवसायीक बाबतीत संस्था नेहमी कार्यरत असते.